किर्ती महाविद्यालय एकांकिका क्षेत्रातील आव्हानात्मक नाव
वर्षानुवर्षे दबदबा कायम ठेवत यंदाही INT मराठी एकांकिका स्पर्धेत कीर्ती महाविद्यालयाने सर्वोत्तम एकांकिका *” उकळी ”* सादर करुन *प्रथम क्रमांकाचे* मानाचे स्थान प्राप्त केल्याबद्दल खालील सर्व यशस्वी कलाकारांचे मनःपूर्वक *हार्दिक अभिनंदन*
सर्वोत्कृष्ट एकांकिका प्रथम :- उकळी किर्ती महाविद्यालय
सर्वोत्कृष्ट अभिनेता प्रथम :- श्रेयश काटकर – SY BAMMC
सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनय :- रश्मी सांगळे -SY BAMMC
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (तृतीय) :- इशिका शिशुपाळ – SY BAMMC
सर्वोत्कृष्ट लेखक प्रथम :- चैतन्य सरदेशपांडे
सर्वोत्कृष्ट नेपथ्य – प्रकाश :- सिद्धेश नांदलस्कर
सर्वोत्कृष्ट पोस्टर :- उकळी किर्ती महाविद्यालय
प्राचार्य.
डॉ. डी. व्ही. पवार
•••••••••••••••••••
किर्ती महाविद्यालय
सांस्कृतिक विभाग